Header Ads

Header ADS

किसन परशुराम खाचणे यांचे वृद्धापकाळाने निधन

 

Kisan-Parasurama-Khachane-died-of-old-age

किसन परशुराम खाचणे यांचे वृद्धापकाळाने निधन

लेवा जगत न्यूज सावदा- येथील रविवार पेठ भागातील रहिवासी किसन परशुराम खाचणे वय ७१वर्षे यांचे आज दिनांक २६ रोज गुरुवार  सकाळी ७-१८ वाजता दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा  दिनांक२६ रोजी सकाळी १० वाजता राहते घर रविवार पेठ ,सावदा येथून निघेल.ते निलेश किसन खाचणे यांचे वडील होत.


लेवा जगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.