जळगाव येथील सोन्या चांदीचे भाव
जळगाव येथील सोन्या चांदीचे भाव
लेवाजगत न्यूज जळगाव- येथे आज सोन्या चांदीचे भाव खालील प्रमाणे असे आहेत.
जळगाव शहर हे सुवर्णनगरी म्हणूण प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचा व्यवहार होत असतो. लोक येथील सोने व सोन्याच्या दागिन्याची मागणी करतात.
जिल्ह्यातून मोठ्या शहरात कामानिमित्त व नोकरीने व्यवसायानिमित्त गेलेले नागरिक कुटुंब जळगाव येथे सोने घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
जळगाव येथील सोना व चांदीचे भाग
16th october 2023
Today's Gold rate
22 k 54775
24 k 59800
Silver = 73000.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत