Header Ads

Header ADS

रावेर बाजार समितीचे माजी संचालक योगेश भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन


  कृ.उ.बाचे माजी संचालक योगेश भंगाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्युज चिनावल:- चिनावल तालुका रावेर येथील रहिवासी व कृउबा चे माजी संचालक योगेश जनार्दन भंगाळे ( वय ४७ ) यांचे आज दिनांक २८ रोज शनिवार रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले, ते पंचायत समितीच्या प्रथम महिला सभापती शंकुतला जनार्दन भंगाळे यांचे पुत्र तर आकाश भंगाळे यांचे वडील होते. त्यांचे पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. 

लेवाजगत परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.