Header Ads

Header ADS

अजय भारंबे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्ड ,दिल्ली येथील एनवायके क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग संलग्नित डॉ.मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट करणार गौरव

 


अजय भारंबे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्ड ,दिल्ली येथील एनवायके क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग संलग्नित डॉ.मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट करणार गौरव 

लेवा जगत न्यूज सावदा -पुणे येथील डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट एनवायके क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग संलग्नित नवी दिल्ली आयएसओ नामांकित या संस्थेच्या वतीने २०२३ या वर्षाचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न अवॉर्ड सावदा येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक अजय भागवतराव भारंबे यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरळी कांचन यांनी जाहीर केला आहे.

Bharatratna-Sardar-Vallabhbhai-Patel-Rashtraratna-Award to Ajay-Bharambe, NYK-Ministry-of-Sports-Government-of-India-and-Policy-Commission- Attached-to-Dr-Manibhai-Desai-Manvaseva-Trust-at-Delhi  - will-glory




      सामाजिक कार्यात क्रांतिकारी सेवा व राष्ट्रीय एकात्मता समर्पित भावनेने विविध क्षेत्रात सेवावृत्ती कार्य सामाजिक बांधिलकीची जाण भान ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य अत्यंत निरलपणे करणारे समाज भूषण व  आदर्श रचनात्मक कार्याचा गौरव म्हणून सावदा येथील लेवा जगत वृत्त पत्राचे माजी उपसंपादक,नगरसेवक  अजय भागवतराव भारंबे यांना हा अवॉर्ड घोषित करण्यात आल्याचे पत्र त्यांना आज मिळाले त्यात म्हटले आहे की ३१ ऑक्टोबर रोजी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी पुणे येथे या अवॉर्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते आपणास करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.