सावदा मर्चंट च्या तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी (रवी वाणी) याचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला
(हा फोटो जाहिरात आहे.)
सावदा मर्चंट च्या तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी (रवी वाणी) याचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला
लेवाजगत न्यूज सावदा- मर्चंट या संस्थे मध्ये तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी (रवी वाणी) याने पदावर नसतांना अनेक कर्जदार यांचे कडून परस्पर पैसे उकडून फसविले आहे म्हणुन त्याचेवर सावदा पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि.क.406,420,464,465,467,468,471,474 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे त्याने भुसावळ न्यायालयात जमीन अर्ज केला होता भुसावळ न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे तसेच त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता तोही उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे तरी वृत्त माध्यमांशी बोलताना आवसायक श्री अड.राहुल मुजुमदार यांनी सांगितले की कर्जदार सभासद यांना जाहीर सूचना देत आहे की अजून अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी दी सावदा मर्चंट या संस्थेचे अवसायाक/वसूली अधिकारी/सहाय्यक निबंधक कार्यालय रावेर/जिल्हा उपनिबंधक कार्यालय जळगाव/सावदा पोलीस उपनिरीक्षक यांचेशी संपर्क साधावा तसेच या केस मध्ये पोलीस निरीक्षक विनोद खांडबहाले व उच्च न्यायालयात सरकारी वकील गोविंद एम. वटमवार साहेब यांनी काम पाहिले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत