वत्सलाबाई वासुदेव वाघुळदे यांचे वृद्धपकाळाने निधन
वत्सलाबाई वासुदेव वाघुळदे यांचे वृद्धपकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील रविवार पेठ परिसरातील रहीवाशी वत्सलाबाई वासुदेव वाघुळदे वय ८२ वर्षे यांचे आज दिनांक २१ रोजी रात्री ९वाजून ५० मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक २२ रोजी सकाळी ९ वाजता राहते घर रविवार पेठ ,सावदा येथून निघणार आहे .ते वासुदेव शामु वाघुळदे यांच्या पत्नी तर शरद वासुदेव वाघुळदे, सुरेश वासुदेव वाघुळदे यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत