सुभाष रामदास जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन
सुभाष रामदास जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथून जवळच असलेल्या मस्कावद सिम येथील रहिवाशी पुरोहित सुभाष रामदास जोशी रा.अट्रवल तालुका यावल ह .मु. मस्कावद यांचे आज मंगळवार सकाळी अल्पशः आजाराने ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा आज संध्याकाळी ३ वाजता राहते घर मस्कावद सिम येथून निघणार आहे.ते भुषण जोशी व किशोर जोशी यांचे वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत