निधन वार्ता किशोर देविदास कुलकर्णी
निधन वार्ता किशोर देविदास कुलकर्णी
लेवाजगत न्यूज सावदा -येथील रहिवाशी किशोर देविदास कुलकर्णी व 71 यांचे 20 /8/ 2023 रविवार रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा 20/ 8/ 2023 रविवार रोजी रात्री आठ वाजता भोईवाडा येथील राहत्या घरून निघणार आहे ते वृत्तपत्र विक्रेते किरण कुलकर्णी यांचे वडील होत त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत