जळगांव जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली; अंकित पन्नू नवीन सीईओ
जळगांव जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली; अंकित पन्नू नवीन सीईओ
लेवाजगत न्यूज जळगाव- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी अंकित पन्नू यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या चार वर्षांपासून यशस्वीपणे कारकीर्द गाजवणारे डॉ. पंकज आशिया या बेधडक अधिकाऱ्यांची देखील यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तरुण तडफदार अंकित पन्नू हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत