Header Ads

Header ADS

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथे अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथे अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक


धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर येथे अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

लेवाजगत न्यूज फैजपूर -येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी  महाविद्यालय परिसरात अग्नि सुरक्षा (फायर सेफ्टी) उपकरणांचा वापर कसा करावा या विषयी स्वतः प्रकाश बोरनारे, प्रो.एस.एस. खेडकर सहयोगी अग्नी शमन अभियांत्रिकी सुरक्षा संयोजक आणि औद्यागिक प्रशिक्षक यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखविले. एस.एस.खेडकर यांनी सांगितले की  अचानक अग्निजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेवर सावध राहावे व आगीपासून बचाव होण्यासाठी निर्माण करण्यात आलेले उपकरण दर्शनी भागात ठेवावे व उपलब्ध असणाऱ्या उपकरणांचा वापर कसा करावा त्याचे मार्गदर्शन केले या वेळी  शिक्षकेतर कर्मचारी श्री.कैलास चंदनशिव यांच्या कडून अधिकाऱ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून घेतले. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, सर्व उपप्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, डॉ.विलास बोरोले, डॉ.उदय जगताप, डॉ.एस.व्ही.जाधव, प्रा.डी.बी.तायडे व प्रा.अतुल वाणी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विदयार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.