सावद्यात उद्या संदल शरीफ उत्सव, मिरवणूक
सावद्यात उद्या संदल शरीफ उत्सव, मिरवणूक
लेवाजगत न्यूज सावदा -येथील स्वामीनारायण नगर रोडजवळील स्टेट बँक शेजारी असलेल्या हजरत पीर मंजन शाह सरकार यांच्या संदल शरीफ उत्सवाची मिरवणूक बुधवारी संध्याकाळी ४ वाजता आयोजित केली आहे. या निमित्त दरवर्षीप्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम बांधवांनी हजरत पीर मंजन शाह बाबाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत