सावदा पालिका संचलित श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर चा निकाल ९३.७५ टक्के
सावदा पालिका संचलित श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर चा निकाल ९३.७५ टक्के
लेवाजगत न्यूज सावदा -नगरपालिका संचलित श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिराचा दहावीचा या वर्षाचा निकाल ९३.७५ टक्के एवढा लागला आहे. त्यामध्ये प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे देवकर पूर्वा पुरुषोत्तम ४५५( ९१%) सापकर पूर्वा दीपक ४५३(९०.६०%)चांदेलकर गीतांजली प्रदीप -४४८(८९.६०%)
या सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे सावदा नगरपालिकेचे प्रशासक कैलास कडलग , मुख्याधिकारी किशोर चव्हाण,शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे , पर्यवेक्षक माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत