सावदा पालिका संचलित श्री.आ.गं. हायस्कूल दहावीत दीपक पाटील प्रथम
सावदा पालिका संचलित श्री.आ.गं. हायस्कूल दहावीत दीपक पाटील प्रथम
लेवाजगत न्यूज सावदा- मार्च २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवार दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर झाला असून त्यानुसार पालिका संचलित श्री.आ.गं. हायस्कूल निकाल जाहिर करण्यात प्रथम क्रमांक पाटील दिपक महेंद्र एकूण गुण ४५६ (९१.२० टक्के) द्वितीय क्रमांक कोळी जीवन बाजीराव एकूण गुण ४४९ (८९.८० टक्के) या शाळेत प्रविष्ठ विद्यार्थी इयत्ता सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी गटनेते, माजी नगरसेवक, प्रशासन अधिकारी कैलास कडलग मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्हि. तायडे, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत