Header Ads

Header ADS

लतेश ऊर्फ अण्णा मनोहर कुळकर्णी यांचा उष्माघाताने मृत्यू

Latesh-alias-Anna-Manohar-Kulkarni-died-of-heatstroke


 लतेश ऊर्फ अण्णा मनोहर कुळकर्णी यांचा उष्माघाताने मृत्यू 

लेवाजगत न्यूज सावदा-कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की  चि.लतेश ऊर्फ अण्णा मनोहर कुळकर्णी सावदा यांचे शनिवार  सकाळी ठीक सहा वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा रविवार  दिनांक  ४ जुन रविवार रोजी सकाळी ठीक ९ वाजता त्यांचे राहते घरी,मोठा आड ,येथून निघणार आहे.

त्यांचे पसच्यात आई,२ भाऊ असा परिवार आहे.ते मंगेश कुलकर्णी व राज कुलकर्णी यांचे भाऊ तर पत्रकार पिंटू कुलकर्णी यांचे चुलत भाऊ होत.


देव त्यांचे मृतातमयास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🏻🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.