Header Ads

Header ADS

सुरेशदादा जैन याना न्यूमोनियामुळे एअर अबुलन्स ने मुंबईला हलवले ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

 

सुरेशदादा जैन याना न्यूमोनियामुळे एअर अबुलन्स ने मुंबईला हलवले   ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

सुरेशदादा जैन याना न्यूमोनियामुळे एअर अबुलन्स ने मुंबईला हलवले 
ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

लेवाजगत न्यूज जळगाव -माजी मंत्री सुरेश जैन यांना न्यूमाेनिया झाल्याने शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता एअर अॅम्बुलन्सने मुंबई येथे हलवलेे. मुंबईतील ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे भाऊ तथा माजी महापाैर रमेश जैन यांनी सांगितले. 

       गुरूवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाल्याने डॉ. राहुल महाजन यांच्याकडे रात्री दाेन वाजता हलवले. येथे त्यांची ऑक्सिजन पातळी ८६पर्यंत हाेती. आणखी घसरून ती ८० झाली. त्यांना न्यूमाेनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर आयसीयूत हलवले. तर पुढील तपासण्या करण्यासाठी त्यांना मुंबईत हलवले. त्यांच्यासोबत मुलगी मीनाक्षी व मुलगा राजेश हे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.