Header Ads

Header ADS

नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष तर्फे भव्य रोगनिदान शिबिर संपन्न

 

नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैदाकिय मदत कक्ष तर्फे भव्य रोगनिदान शिबिर संपन्न

नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे भव्य रोगनिदान शिबिर संपन्न

लेवाजगत न्यूज  नागपूर-वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपूर शहर व नेल्सन हॉस्पिटल तर्फे घेण्यात आलेल्या , नेल्सन हॉस्पिटल धंतोली नागपूर येथील भव्य रोगनिदान शिबिरात उपस्थित प्रमुख अतिथी आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब महाराष्ट्र राज्य ,

नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैदाकिय मदत कक्ष तर्फे भव्य रोगनिदान शिबिर संपन्न


  जळगाव खान्देश चे आमदार चंद्रकांत दादा पाटील, मंगेश दादा चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अमरावती ,महीला जिल्हा अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेविका  सौ‌‌.सोनाली ताई वि.देशमुख बेलोरेकर  यांचे स्वागत नागपूर शहर वैद्यकीय कक्ष प्रमुख प्रविनभाऊ बालमुकुंद शर्मा, उपजिल्हाप्रमुख कमल नांपिल्लेवर,दक्षिणपश्चिम विधानसभा संघटक अरुण वेखंडे साहेब,कार्यक्रमाचे आयोजक दक्षिणपश्चिम विभाग प्रमुख राहुल हेडाऊ,प्रभाग प्रमुख आकाश यादव,दक्षिण नागपूर विभाग प्रमुख स्वप्नीलभाऊ भाऊरावजी ढोले,दक्षिण विधानसभा संघटक राजेंद्र तिवारी,पश्र्चिम विधानसभा संघटक आमितभाऊ सायरे,पश्र्चिम विभाग प्रमुख अंकित बोहत,नागपूर शहर समन्वयक आरिफ पटेलजी, शिवसैनिक खंडेलवाल साहेब आणि सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजाअर्चना व नमस्कार करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

 या कार्यक्रमाला प्रमुख आतिथी म्हणून लाभलेले दिव्यांग जनक्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री बालु मांडवकर यांचे स्वागत नागपूर उपजिल्हाप्रमुख वैद्यकीय कक्ष श्री कमल नांपिल्लेवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन करण्यात आले. त्याचबरोबर  नागपूर शहर वैद्यकीय कक्ष प्रमुख प्रवीणभाऊ बालमुकुंद शर्मा यांचे स्वागत सुद्धा उपजिल्हाप्रमुख कमल नाम्पिल्लेवार यांनी पुष्गुच्छ आणि श्रीफळ देऊन करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे व उच्च पदाधिकाऱ्यांचे स्वागत विभाग प्रमुखांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित सर्व डॉक्टर्स व डॉक्टर्स टीम व तैनात पोलिस शिपाई व शिबिराचे लाभ घेणारे लाभार्थी यांचे स्वागत सुद्धा वैद्यकीय कक्षाचे सर्व नागपूर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी नेत्रतपासनिकरिता माधव नेत्रालय टीम, नेल्सन हॉस्पिटल टीम (जनरल फ्यजिसियन) उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.