नागेंद्र राठोड यांची शिवसेना महाड तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ति
नागेंद्र राठोड यांची शिवसेना महाड तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ति
लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर ).शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा सेना प्रमुख मा.पर्यावरण पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनखाली तसेच शिवसेना नेते माजी केंद्रिय अवजड उद्योग मंत्री
मा.श्री अनंत गीते तसेच दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री.संजय मानाजी कदम जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या सुचनेनुसार कट्टर हिंदुत्ववादी, निष्ठावंत शिवसेनिक तसेच पक्षबाधणीसाठी अहो रात्र झठनारे गोर गरीब व दुर्बल गरजवंत नागरिकानसाठी मदत करणारे
श्री.नागेंद्र राठोड यांची शिवसेना रायगड जिल्ह्यातील महाड तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ति झाल्याबद्दल महाड तालुक्यात जल्लोष साजरा झाला.अनेकांनी राठोड यांना अभिनंदनसाह शुभेच्छा दिल्या आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी शिवसेना महिला -पुरुष पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी आणि तळागाळातील शिवसैनिक यांच्या सहकार्यने मी नक्कीच पूर्ण करेन असे मत नियुक्ती झाल्यावर नागेंद्र राठोड यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत