Header Ads

Header ADS

विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

 

21-year-old-marriage-by-hanging-suicide

२१ वर्षीय विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

लेवाजगत न्यूज सावदा  –येथून जवळच असलेल्या  ‘गाते’ येथील २१ वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

    गाते येथील २१ वर्षीय विवाहीता सपना हर्षल बाविस्कर (वय २१) यांचा चार महिन्यापूर्वी हर्षल बाविस्कर याच्या सोबत विवाह झाला होता. सासु-सासरे कामानिमित्त बाहेर गेल्यावर तसेच पती देखिल बाहेर गेल्यावर मयत सपना हीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती सावदा पोलिसांना कळवण्यात आली असून घटना स्थळी पोलीस पोहचले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.