Header Ads

Header ADS

सावद्यातील शिवसैनिक होते अयोध्येत कारसेवेला उपस्थित

 

सावद्यातील शिवसैनिक होते अयोध्येत कारसेवेला उपस्थित


सावदा प्रतिनिधि:- महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथील  भाजप खासदार गुणवंतराव सरोदे यांचे नेतृत्वाखाली कारसेवे करिता येथून  शिवसेनेचे  नगरसेवक कै.सतिषसिंंग परदेशी, धनंजय चौधरी(लाला),शहर प्रमुख मिलिंद पाटील,चंद्रकांत भोलाणे, दिगंबर धांडे सह
 सेवेला  होते.त्या वेळी भाजपा शिवसेना युती होती
   भुसावळ येथून रेल्वे द्वारे अयोध्येत कारसेवे करिता निघाले असता उत्तरप्रदेश सरकारने झाशी येथे त्यांची रेल्वे पूर्ण खाली करून सर्वांना कारागृहात मध्ये ठेवण्यात  आले होते. येथील कार्यकर्ते यांना ललित पूर येथील कारागृहात  तब्बल  ७ दिवस ठेवण्यात आले होते.त्यांना तेव्हा जेवण पाणी मिळेनासे होते.
१५ दिवसा नंतर ते त्यावेळेस घरी परत आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.