कल्याण डोंबिवली महापालिका आजची रुग्णसंख्या २०९,रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यास प्रशासनास यश
कल्याण डोंबिवली महापालिका आजची रुग्णसंख्या २०९,संख्या आटोक्यात आणण्यास प्रशासनास यश
(डोंबिवली प्रतिनिधी)आज दिनांक ०६/०८/२०२० रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विगतवारी खालील प्रमाणे . आजची एकूण रुग्ण संख्या - २०९ उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -४७४३,एकूण डिसचार्ज झालेल्या रुग्णांची संख्या - १६४५२, एकूण मयत रूग्णांची संख्या - ४१२,कल्याण प. ५७, कल्याण पूर्व - ३८,डोंबिवली पूर्व - ५७, मांडा - टिटवाळा - ०७, डोंबिवली प - ४९,मोहना - ०१, पिसवली-००
कोरोनाची संख्या वाढत आहेत,राज्यामधे चिंतेचे वातावरण झाले आहे जर आपण लवकर त्याची काळजी केली नाही, तर येणारा काळ हा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी खूप घातक ठरू शकतो प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे अजूनही पूर्णतः पालन होत नाही आहेत,
आपण शासनावर बोट उचलायचा आधी आपण स्वतः आपली काळजी घेऊन घरात बसून राहिले पाहिजे विनाकारण रस्त्याने फिरु नयेत, सर्वांना आवाहन करण्यात येते की ,आपण घरात जाऊन सुरक्षित रहा आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा विनाकारण फिरू नका मास्कचा वापर करा व सेनिटाइजर चा वापर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत