धक्कादायक: जळगाव जिल्ह्यात आज ३८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
धक्कादायक: जळगाव जिल्ह्यात आज ३८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
(जळगाव प्रतिनिधी): जळगाव येथील माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार कोरोन ५ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात २५२ रूग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत ८९४५ रूग्ण बरे झाले . जिल्ह्यात सध्या ३२४५ रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात ३८५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १२७६६ झाली असून आता पर्यंत ५७६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जिल्हा प्रशासनाच्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ३८५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात ७३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल तालुका निहाय आकडेवारी जळगांव ग्रामिण १४, भुसावळ १८, अमळनेर ३८, चोपडा ३२,पाचोरा ३२ ,भडगाव ०७,धरणगाव ३८, यावल ०४, एरंडोल ७१, जामनेर ३२, रावेर ०३, पारोळा ०४,चाळीसगांव १५, मुक्ताईनगर ००, बोदवड ०२,इतर जिल्ह्यातील ०२असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत