Header Ads

Header ADS

Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

 
Add caption

Indian Navy Recruitment 2020| १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

 भारतीय नौदल (Indian Navy ) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in./


Indian Navy Recruitment 2020


पदाचे नाव आणि पदसंख्या – 


इंजिन ड्राइव्हर – II- 1 जागा 


इंजिन ड्रायव्हर- 2 जागा 


ग्रीसर – 1 जागा 


शैक्षणिक पात्रता – 10th Pass


वयाची अट – 18 ते 25 वर्ष


अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन      Indian Navy Recruitment 2020


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2020 


अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in./

                      https://www.joinindiannavy.gov.in/


अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, {फॉर स्टाफ ऑफिसर (सिव्हिलियन रिक्रूटमेंट सेल)}, मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड, कोची – 682004

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.