इजा करणाऱ्या गोष्टीच जीवनात मार्गदर्शक ठरतात-शब्दांकन सरोज सरोदे
इजा करणाऱ्या गोष्टीच जीवनात मार्गदर्शक ठरतात-शब्दांकन सरोज सरोदे
Book summary no- 15
Obstacle is the way ,
By- Ryan Holiday.
अरथडा हा एक रस्ता आहे.
बेंजामिन फ्रॅंकलीन म्हणतात की, The thong which hurt instruct .
ज्या गोष्टी तुम्हाला ईजा करतात त्याच तुम्हाला मार्गदर्शन करतात.
थॅामस एडिसन यांनी त्यांच्या पुर्ण जीवनातील मेहेनतीने ऊभी केलेली फॅक्टरी जळुन खाक हाोतांना पाहीली. तरी ते शांतपणे पाहात ऊभे होते.ऊलट त्यांनी आपल्या मुलाला सांगितले , की जा तुझ्या आईला ही आग पाहायला बोलाऊन आण , पुन्हा तीला एवढी मोठी आग पाहायला मीळते की नाही. त्यांनी आरडा ओरडा केला नाही की दु:ख करत बसले नाही , कारण जे व्हायचं आहे ते तर होऊन गेलंय. आता दु:ख करुन ते परत येणार आहे का??
ते पॅनिक झाले नाही त्यांनी जे झालंय ते स्विकारलं , व दुसर्या दिवसापासुन ते जोमाने कामाला लागले. व पुन्हा त्यांनी त्यांची फॅक्टरी ऊभी केली. व एका वर्षात १० मिलेनियम चा रेव्हेन्यु ऊभा केला. या ठीकाणी लेखक म्हणतात की , तुम्ही कधीही पॅावर लेस होऊ शकत नाही. फक्त कोणत्याही संकटाला तुम्ही घाबरु नका. आपल्या इमोशन्स वर कंक्ट्रोल ठेवा. या ठीकाणी लेखक सांगतात की , आपण बर्याचदा दुसरा जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला वेगवेगळे सल्ले देतो की , अरे अस कर , तसं कर. हे कर , ते कर , कारण दुसर्याच्या प्रॅाब्लेम मध्ये आपण इमोशनल नाही होत . व आपण त्याचा प्रॅाब्लेम क्लीयरली पाहातो.
तर लेखक सांगतात की , तसच आपण जेव्हा आपल्याला प्रॅाब्लेम येतो ,तेव्हा आपल्या प्रॅाब्लेम कडे क्लीयरली पाहा व विचार करा की ,हा प्रॅाब्ल्म जर दुसर्याला आला असता तर आपण त्याला कोणता सल्ला दिला असता ?? व तोच सल्ला तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणा.
या ठीकाणी लेखकाने दोन obstacle सांगितले आहे .
1- Internal obstacle, 2 external obstacle
1- Internal obstacle-या मध्ये ज्या गोष्टी तुमच्या संदर्भात आहे त्या गोष्टींवर तुम्ही कंट्रोल करु शकता. तसच आपल्या आयुष्यात बर्याचदा भिंती ऊभ्या राहतात (भिंती म्हणजे मोठी संकटे) त्या आपण तोडुन पार गेली पाहीजे. Stoicism म्हणजे आपण आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवला पाहीजे व पुढे गेले पाहीजे.
२- External obstacle- या मध्ये आपलं आजुबाजुचं वातावरण , देशाची इकॅानॅामी दुसर्याचे प्रॅाब्लेम या गोष्टी तुम्ही कंट्रोल नाही करु शकत.
या पुस्तकात ३ भाग आहे 1- perception- म्हणजे तुमच्या आयुष्यात काही वाईट झालं तर रडत बसु नका . ऊलट यापेक्षाही वाईट होऊ शकत होतं हा विचार करा . समजा तुमचा ॲक्सीडेंट मध्ये पाय गेला तर असा विचार करा की, माझा जिव तर वाचला. या ठीकाणी लेखक म्हणतात की ,दुःख तर होईलच , पण त्या दुःखा तुन तुम्ही पुर्ण ताकदीने ऊभे रहा.
2-Action-या ठीकाणी तुम्हाला कोणत्याही वाईट गोष्टितुन Action घेतां आली पाहीजे. तुमच्या जिवनात जेव्हढ्या पण opportunities येतील त्या तुम्ही स्वीकारल्या पाहीजे. तुमच्या आयुष्यात येणार्या वाईट गोष्टींवर प्रेम केलं पाहीजे . Follow the process .असं लेखक म्हणतात. तुम्ही जे पण करा मन लावुन करा.
3-will- Will is your internal Powar.ईच्छा ही तुमची आंतरीक शक्ती आहे . प्रत्येकाच्या जिवनात काही काळ रेड लाईट येतोच . तर तेव्हा तुम्ही थोडं थांबले पाहीजे व वेळ येताच दुप्पट मेहनतीने कामाला लागलं पाहीजे. तर मित्रांनो नक्की वाचा
obstacle is the way हे पुस्तक .
व कमेंट करा
धन्यवाद , साप्ताहिक लेवा जगत.
सौ सरोज सरोदे ,
ऐरोली . नवि मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत