Header Ads

Header ADS

(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था 3803 जागाची भरती


 

Add caption



 (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था 3803 जागा भरती

AIIMS भर्ती २०२०

AIIMS रिक्रूटमेंट ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नर्सिंग ऑफिसर भर्ती सामान्य पात्रता चाचणी (NORCET) २०२०. AIIMS नर्सिंग ऑफिसर पदांसाठी भर्ती २०२० (एम्स भारती २०२०) संपूर्ण माहिती बघा लिंक वर www.majhinaukri.in/aiims- recruitment


जाहिरात क्र.: 106/ 2020


Total: 3803 जागा


पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर


अ. क्र. संस्थेचे नाव पद संख्या

1 AIIMS नवी दिल्ली   597

2 AIIMS भुवनेश्वर 600

3 AIIMS देवगड 150

4 AIIMS गोरखपूर 100

5 AIIMS जोधपूर 176

6 AIIMS कल्याणी 600

7 AIIMS मंगलागिरी 140

8 AIIMS नागपूर 100

9 AIIMS पटना 200

10 AIIMS रायबरेली 594

11 AIIMS रायपूर 246

12 AIIMS ऋषिकेश 300

Total 3803

शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव. 


वयाची अट: 18 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee: General/OBC: ₹1500/-   [SC/ST/EWS: ₹1200/-, PWD: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2020   (05:00 PM)


CBT परीक्षा: 01 सप्टेंबर 2020


अधिकृत वेबसाईट: https://www.aiims.edu/en.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.